पॉलिटेक्निक समुपदेशन फेरी २०२६-२७
छत्रपती संभाजीनगर विभागातील शासकीय तंत्रनिकेतन संस्थांमधील रिक्त जागांसाठी संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया:
-
संस्थास्तरीय प्रवेश फेऱ्या: ०९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान संबंधित संस्थांमध्ये (सकाळी ११ ते १ नोंदणी).
-
क्लस्टर फेऱ्या (१३ सप्टेंबर २०२६):
-
लातूर व धाराशिव एकत्र: शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे.
-
-
पात्रता: CAP/NON-CAP अंतर्गत अधिकृत पोर्टल्सवर नोंदणी केलेले सर्व विद्यार्थी.
-
महत्त्वाचे नियम: प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य; प्रवेश निश्चितीसाठी मूळ कागदपत्रे सोबत आवश्यक; पूर्वी घेतलेला प्रवेश रद्द केल्यास फक्त अनामत रक्कम (Caution Money) परत मिळेल.